e-RUPI and Economics
ई रुपी आणि अर्थकारण
Abstract
Hon'ble Prime Minister of India Shri Narendra Modi has started digital initiatives from time to time. In the last few years, we can see that a kind of digital revolution has taken place in India. Indian citizens have become more aware of digital payment methods which is improving the standard of living. Finance Minister Nirmala Sitharaman had announced in the budget that India will start issuing digital currency in the financial year 2023. On 2 August 2021, Prime Minister of India Shri Narendra Modi has launched a digital payment platform called e-RUPI Digital Platform. National Payments Corporation of India (NPCI) in collaboration with Department of Financial Services (DFS), National Health Authority (NHA), Ministry of Health and Family Welfare (MoHFW) and partner banks has launched an innovative digital solution called 'e-RUPI' The name has been given. Through this paper, what is e-rupee, its functions and its impact on the Indian economy will be studied.
भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. गेल्या काही वर्षांत भारतात एक प्रकारची डिजिटल क्रांती झालेली आपणास दिसून येते आहे. भारतीय नागरिक डिजिटल पेमेंट पद्धतींबद्दल अधिक जागरूक झाले आहेत ज्यामुळे जीवनमानात सुधारणा होत आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारत डिजिटल चलन जारी करण्यास सुरुवात करेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. 2 ऑगस्ट 2021 रोजी, भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी e-RUPI डिजिटल प्लॅटफॉर्म नावाचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS), नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी (NHA), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) आणि भागीदार बँकांच्या सहकार्याने हे अभिनव डिजिटल सोल्यूशन लॉन्च केले आहे ज्याला 'ई- RUPI' असे नाव देण्यात आले आहे. या पेपर च्या माध्यमातून ई रुपया काय आहे, त्याची कार्ये आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्याचा होणारा परिणाम अभ्यासण्यात येणार आहे.
Domains
Humanities and Social SciencesOrigin | Files produced by the author(s) |
---|