Economics Philosophy of Dr. Ambedkar
डॉ. आंबेडकरांचे अर्थचिंतन
Abstract
Dr. Babasaheb Ambedkar is a great thinker, leader, and social reformer who not only changed the lives of millions of untouchables but also shaped India as the largest democratic nation by writing the Indian Constitution. Many of us have Dr. B.R. Ambedkar is known as a social reformer and a person who fought for untouchables in India. But, Babasaheb was a great scholar, who has contributed immeasurably as an economist, sociologist, jurist, educationist, journalist, parliamentarian as well as a social reformer and human rights activist. Dr. Ambedkar was one of the multi-faceted personalities who made remarkable contributions to economics. Ambedkar's ideas have had a significant impact on social movements. In the present paper, Dr. B.R. Ambedkar's attempt is made to discuss their immense contribution to economics and also consider its relevance to the present-day Indian economy.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत, नेते आणि समाजसुधारक आहेत ज्यांनी केवळ लाखो अस्पृश्यांचे जीवनच बदलले नाही, तर भारतीय संविधान लिहून भारताला सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आकार दिला. आपल्यापैकी अनेकांना भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकर एक समाजसुधारक आणि भारतातील अस्पृश्यांसाठी लढा देणारी व्यक्ती म्हणून माहिती आहे. परंतु, बाबासाहेब हे एक महान विद्वान होते, ज्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, संसदपटू याबरोबरच समाजसुधारक आणि मानवाधिकार म्हणून अतुलनीय योगदान दिले आहे. डॉ. आंबेडकर, अर्थशास्त्रात उल्लेखनीय योगदान असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्याच्या काळातील. आंबेडकरांचे विचारांचा सामाजिक चळवळीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. प्रस्तुत शोधनिबंधात डॉ. बी.आर. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रातील अतुलनीय योगदानाबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेशी त्याची प्रासंगिकता देखील विचारात घेतली आहे.
Origin | Files produced by the author(s) |
---|---|
Licence |